पाचोरा तालुक्यात ११ नवे पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा येथून घेतलेल्या स्वॅब व रॅपिड टेस्ट मध्ये आज (दि. १८) पुन्हा ११ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

पाचोरा शहर- ६ पॉझिटिव्ह – ५२ वर्षीय पुरुष (आशिर्वाद ड्रिम सिटी), ४४ वर्षीय महिला, (आशिर्वाद ड्रिम सिटी), २५ वर्षीय तरुणी (आशिर्वाद ड्रिम सिटी) (तिघे एकाच कुटुंबातील आहेत) ७२ वर्षीय पुरुष (संभाजी नगर), ६९ वर्षीय महिला (संभाजी नगर), ४५ वर्षीय पुरुष, (संभाजी नगर),
तालुक्यातील रामेश्वर (तांडा) ता.पाचोरा १ पॉझिटिव्ह – ४५ वर्षीय महिला, भातखंडे ता.पाचोरा २ पॉझिटिव्ह – ५४ वर्षीय महिला, ७५ वर्षीय महिला, नगरदेवळा ता. पाचोरा १ पॉझिटिव्ह – ६५ वर्षीय पुरुष
पिंपळगाव (हरेश्वर) ता. पाचोरा १ पॉझिटिव्ह – ६० वर्षीय पुरुष
पाचोऱ्यात आता पर्यंत एकूण ७२५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत यातील ५०८ जणांनी कोरोनावर मात केली असुन ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित बाधित विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
मागील चार ते पाच दिवसांचे रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेले नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.