निर्भयाच्या दोषींना ‘या’ तारखेला होणार फाशी

0

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना 20 मार्चला पहाटे साडे पाच वाजता फाशी देण्यात येणार आहे.


निर्भायातील दोषींनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने फाशीची शिक्षा लांबणीवर पडली होती. एकाने राष्ट्रपतींकडे दया याचिका देखील दाखल केली होती. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यामुळे आरोपींचा फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.