धर्माबाद काकाणी रुग्ण सेवालयात कोविड च्या नियमांचा विनयभंग

0

धर्माबाद (प्रतिनिधी) : शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर कमलकिशोर काकाणी यांच्या रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखवत असतात सध्या देशात चालू असलेल्या कोविड १९ महामारी च्या स्वरक्षणासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आनेक नियमावली काल पत्रकार परिषद मध्ये सागण्यात आले होते.

सर्वात महत्वपूर्ण म्हणजे चार पेक्षा जास्तीचे व्यक्ति एकत्रित होहु नये असा कडक नियम बहाल केला गेला होता परन्तु नांदेड जिल्हाचे पालकमंत्री ना.आशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असनारे धर्माबाद जेष्ठ डॉक्टर कमलकिशोर काकाणी यांच्या काकाणी रुग्ण सेवालयात मात्र कोविड च्या कोनत्याही नियमांचा पालन होत नाही रुग्णालयात दररोज १०० ते १५० रुग्ण रुग्णालयात येतात रुग्णा मध्ये कसल्याच प्रकार सोशल डिस्टेंस दिसुन येत नाही , मास्क चा हि वापर होत नाही हेंड सानिटाइजरची हि सुविधा नाही गर्दी भरमसाढ होत असताना ही त्याना सोशल डिस्टेंस मध्ये जागा उपलब्ध नाही व रुग्ण बाहेर च्या आवारात बसत आहेत काही व्यसनी रुग्ण तर बाहेर च्या आवारा मध्ये तंबाकू गुपख्खाचे थुंकन करत आहेत मात्र या बाबी कडे रुग्णालया कडुन कसलीच सुविधा उपलब्ध नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.