धरणगाव शिवसेनातर्फे कोविड रुग्णांना हळद, अद्रक, मसालेयुक्त दूधचे वाटप

0

धरणगाव (प्रतिनिधी): येथे शहर शिवसेना तर्फे  शहरात कोरोना या आजाराने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. म्हणून  रुग्ण ची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मा पालकमंत्री गुलाबराव पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ याचा आदेशानुसार मासलेयुक्त दूध रोज सकाळी व सद्यकळी वाटप करण्यात येत आहे.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन युवा सेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ , नगरसेवक अजय चव्हाण अविनाश चौधरी  राहुल रोकडे बाळू जाधव विकास लाबोळे रामचंद्र माळी हेमू चौधरीअरविद चौधरी गोपाल पाटील महेश चौधरी हे रोज रुग्णाना दूध वाटप करत असतात

Leave A Reply

Your email address will not be published.