धरणगाव कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांनसाठी मदत फेरी

0

धरणगाव – धरणगाव शिवसहाय्य मदत केन्द्रं व व्यापारी असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमाने नागरिक बंधु व्यापारी बांधव व सामाजिक, राजकीय, तसेच शासकीय अधिकारी यांना आवाहन करण्यात येते की कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांनसाठी १३ मंगळवार रोजी मदत फेरीचे आयोजन करण्यात आले आहे तरी शहरातील व्यापारी नागरिक बंधू, भगिनींनी  आपल्या परीने मदत यथा शक्ती मदत करावी करावी, मदत फेरीची सुरुवात नगरपालिका येथून शहरातील प्रमुख मार्गाने सकाळी ९–००वा काढण्यात येणार आहे तरी या मदत फेरीत व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व शिवसहाय्य केन्द्रांचे पदाधिकारी, नगरसेवक व सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे  आव्हान गुलाबराव वाघ शिवसेना जिल्हा प्रमुख जळगांव तथा अध्यक्ष तालुका समन्वय समिति धरणगाव तसेच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मंगलदास भाटिया व पदाधिकारी व राजेंद्र महाजन अध्यक्ष शिवसहाय्य मदत केन्द्रं धरणगाव यांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.