धरणगावात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

0

धरणगाव (प्रतिनिधी) : येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे येथून आलेल्या एका तरुणाला कोरोना प्राथमिक लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ अभय गोदने यांनी कळवले. त्या तरुणाला पुढील उपचारासाठी जळगाव येथे रावना करण्यात येणार आहे. या घटनेची माहिती कळताच लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, मुख्यधिकारी जनार्दन पवार, एपीआय पवन देसले, पत्रकार विनोद रोकडे, अमोल चौधरी किशोर खैरनार, यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयातिल सुविधाची माहिती घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.