दिपक राजपुत यांची आरटीओ सहाय्यक वाहन निरीक्षक पदी निवङ

0

भङगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाङे येथील रहिवाशी व सामान्य शेतकरी कुटुंबातील दिपक इंद्रसिंग राजपूत यांची आर. टी. ओ. सहय्यक वाहन निरीक्षक पदी निवड झाली अाहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षक नावरे ता.भडगांव व जातेगांव ता.नांदगाव येथे झाले.तसेच माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय खेडगांव ता.दिंडोरी जि. नाशिक येथे झाले तसेच पुणे येथुन बी.ई.मेकॅनिक्स अाभियांञिक त्यांना यश मिळवले.सध्या ते इगतपूरी येथिल नगरपालिकेत पाणी पूरवठा अभियंता म्हणुन कार्यरत होते.त्यांनी नोकरी करीत असतांना हे यश संपादीत केले ते वाङे येथील आदर्श शेतकरी इंद्रसिंग छगनसिंग राजपूत यांचा मुलगा आहे.  तसेच नावरे येथील प्रगतशिल शेतकरी  भगतसिंग शामसिंग परदेशी यांचे भाचे आहेत. तरी त्यांचे हया यशाबद्दल वाडे ग्रामस्थांकङुन व समाजबांधवांकङुन  विशेष कौतुक होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.