दररोज प्या गूळ-जिऱ्याचे पाणी, होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

0

गूळ हा भारतीय पदार्थही सर्वात महत्वाचा  घटक आहे. पूर्वपार काळापासून गुळाला अनन्य साधारण महत्व आहे. साखरेपेक्षा गूळ आरोग्यासाठी कधीही हितकारक ठरतो. पूर्वीच्या काळी घरी कोणी पाहुणे किंवा बाहेरून जरी आलेतरी गूळ पाणी दिले जात. या मागे अनेक करणे देखील आहेत. या बरोबरच अनेक लोक रोज सकाळी गूळ पाणी पितात पण गूळ थंड पाण्यासोबत एकत्र करून पिला जातो, जर तुम्ही या एका सवयींमध्ये एक छोटासा बदल केला तर तुम्हाला त्यांचे अनेक फायदे जाणवू शकतात. गूळ पाणी घेताना ,त्यामध्ये साध्या पाण्याचा वापर न करता गरम पाणी वापरावे. यामुळे तुम्ही  नेहमी निरोगी राहाल.

 

१ ) पोटाच्या समस्या होतात दूर –  गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रक्त स्वच्छ होतं, चयापचय क्रिया चांगली राहते. एक ग्लास पाणी किंवा दुधाबरोबर दररोज गूळ सेवन केल्याने पोटात थंडावा वाटतो. यामुळे गॅसचा त्रास नाहीसा होतो. ज्यांना गॅसचा त्रास आहे त्यांनी तर आवर्जून हे करावे. गॅस चा त्रास असणाऱ्यांनी रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणानंतर गूळ खावा.

 

२) वजन कमी करण्यासाठी – अनेकांना वजन कमी करायचे असते ,त्याच्यासाठी गूळ -पाणी खूप फायदेशीर आहे. कारण गुळामध्ये  पोटेशियम, मैग्नीशियम, विटामिन बी 1, बी 6 और विटामिन सीमोठ्या प्रमाणात असते. गूळ  व गरम पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरातील जे जास्तीचे फॅट्स आहे ते बर्न होतात. त्यामुळे तुमचे वजन कमी होते.

 

३ ) किडणी स्टोनसाठी फायदेशीर –  जर तुम्ही किडनीच्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्ही गूळ पाणी प्यावे. त्यामुळे तुमचा किडनी स्टोनचा त्रास कमी  होईल. किडनी स्टोनमध्ये सर्वाधिक त्रास होतो तो स्टोनचा ,स्टोन काही केल्या शरीराबाहेर टाकले जात नाहीत त्यामुळे पोटात प्रचंड दुखते पण तुम्ही जर रोज गूळ पाणी पिलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. तुमचे स्टोन  आकाराने बारीक होतात व शरीरा बाहेर देखील टाकले जातात.

 

४ ) प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी – जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर ,तुम्हाला तुमची प्रतिकार शक्ती वाढविणे ,गरजेचे आहे. यासाठी तुम्ही रोज सकाळी गूळ व गरम पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती चांगली वाढेल.  जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल तर दररोज सकाळी गुळाचे सेवन जरूर करा. यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हल वाढते. यासोबतच रक्तातील साखर वाढत नाही.

 

५ ) ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो – गूळ ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्याचे काम करेत. ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. गुळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. ही दोनही पोषकतत्वे हाडे मजबूत ठेवण्यास मदत ठेवता. गुळासोबत आले खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास दूर होण्यास मदत होते.

मग विचार करा जर आपण आयुर्वेदाचा राजा Ganoderma मश्रुम युक्त बिना केमिकल चा गुळाचा चहा जर सकाळी 1 ग्लास पिला तर किती जबरदस्त चांगला इफेक्ट होऊ शकतो हे तुम्ही अनुभव घेऊन बघाच

Leave A Reply

Your email address will not be published.