तयारी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची !

0

जळगाव (प्रतिनिधी)- मुख्यमंत्र्यांच्या महाजानादेश यात्रेनिमित्त जळगावनगरीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सागर पार्क येथील मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळी सर्व तयारी पूर्ण झाली असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होत आहे. नव महाराष्ट्र ग्रुपचे लेझीम पथक मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार आहे. सभा स्थळी अतिशय कडेकोट बंदोबस्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.