जोरदार शक्तीप्रदर्शनासह मंगेश चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल !

0

चाळीसगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप-आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे चाळीसगाव मतदार संघाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी दि.३ रोजी चाळीसगाव येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जनसमुदायाकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

यावेळी यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील, नामदार गिरिषभाऊ महाजन यांचे स्वीय सहाययक आरोग्यदूत रामेश्वरभाऊ नाईक, माजी केंद्रीय मंत्री एम. के. पाटील, नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण आदि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.