जिल्ह्यात आज ५७ नव्या रुग्णांची नोंद

0

जळगाव (प्रतिनिधी) । जिल्ह्यात आज दिवसभरात ५७ नवीन कोरोना बाधित आढळून आले असून ३१ बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर आज एकही बाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाहीय.

 

आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५५ हजार ४५८ बाधित रूग्ण आढळले आहे. यापैकी ५३ हजार ७५२ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे तर ३८७ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूची संख्या १३१९ इतकी आहे.

 

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ-०८, अमळनेर-०६, चोपडा-०३, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-०१, एरंडोल-०१, जामनेर-००, रावेर-०८, पारोळा-०५, चाळीसगाव-०३, मुक्ताईनगर-00, बोदवड ०० आणि इतर जिल्ह्यातील ०३ असे एकुण ५७  रूग्ण बाधित आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.