जिल्ह्यात आज ३५ नवे बाधित रूग्ण आढळले ; तर ४१ कोरोनामुक्त

0

जळगाव : आज दिवसभरात ३५ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४१ कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे

जळगाव शहर –०८, जळगाव ग्रामीण-०१, भुसावळ- ०७, अमळनेर- ०५, चोपडा-०२, पाचोरा-०२, भडगाव-०१,धरणगाव-०१, यावल-०१, एरंडोल-०२, जामनेर-०२, रावेर-०२, पारोळा-०१, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ३५ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५६ हजार १२४ पर्यंत पोहचली असून ५४ हजार ३१७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३३३ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. तर ४७४ रुग्ण सध्या उपचार घेताय.

Leave A Reply

Your email address will not be published.