जळगाव जिल्ह्यात आज ४४ नवे रुग्ण, तर १४२ कोरोनामुक्त

0

जळगाव : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या ५० च्या आत आढळून येत आहे. आज दिवसभरात 44 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 142 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजच्या रुग्ण नंतर जिल्ह्यात एकूण. बाधित रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार १५१ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख ३८ हजार ७१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २५७० जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर- 08 , जळगाव ग्रामीण- 03 , भुसावळ- 11 , अमळनेर-00 , चोपडा-03 , पाचोरा-01 , भडगाव-01 , धरणगाव-00 , यावल- 00 , एरंडोल- 01 , जामनेर-00 , रावेर-05 , पारोळा-02 , चाळीसगाव-05 , मुक्ताईनगर-03 , बोदवड-01 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 44 बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.