जळगाव जिल्ह्यात आज ११७ कोरोना बाधित आढळले

0

जळगाव (प्रतिनिधी) । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जिल्ह्यात ११७ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २९७१ वर गेली आहे.

आज जिल्ह्यात एकूण ११७ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ५४ रुग्ण जळगाव शहरात, तर त्या खालोखाल भडगावला २१ रुग्ण आढळले आहेत. जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ६, अमळनेर ४, चोपडा ३, धरणगाव १, यावल १०, एरंडोल १, जामनेर २, रावेर ८, पारोळा ४ यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.