चिंताजनक ! चिनावल येथे आणखी २ जण पाॅझीटीव्ह

0

चिनावल, ता.रावेर (वार्ताहर) : येथील चिचवाडा भागातील २ जण आज कोरोना पाॉझीटीव्ह आढळून आल्याने गावात चिंता व्यक्त होत आहे.

याच भागातील सर्वाधिक रग्ण असल्याने सदर परिसर गेल्या १८ दिवसापासून सील आहे येथे योग्य उपाययोजना व संपर्कातील व्यक्तींना क्वारटाईन करण्यात येत असून त्याचेवर फैजपूर येथे उपचार सुरू आहे. दरम्यान आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनास दररोज रग्ण सख्खा कमी होणे साठी उपाययोजना आखतच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.