खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचे जल्लोषात स्वागत

0

वरणगाव  : भाजपाचे माजीमंत्री व जेष्ठ नेते एकनाथ खडसेसह जिल्ह्यातील अनेकानी यांनी मुबई येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत शुक्रवार रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरनीय शरद पवार यांचा प्रमुख उपस्थीत प्रवेश केल्याने शहरातील कार्यकत्यानी  लाडू वाटप करीत फटाक्याची आतीषबाजी करुन जल्लोष केला.

दुपारच्या वेळेस मुबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात माजीमंत्री खडसे यांचा प्रवेशाची बातमी टि व्ही वर झळकाताच राष्ट्रवादीचे समर्थक व खडसे समर्थकानी बसस्थानक चौकात जोरदार फटाक्याची आतीषबाजी करुन लाडू वाटप करून आनंद व्यक्त केला या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी , तालुका अध्यक्ष दिपक मराठे , युवक उप जिल्हाध्यक्ष वाय आर पाटील ,सतोष माळी, नगरसेवक विष्णु खोले, रविद्र सोनवणे , गणेश चौधरी , समाधन चौधरी नगरसेवीक अरुणाबाई इंगळे , रोहीणी  जावळे , शामल झाबरे , पप्पु जकतदार , राजेश चौधरी , गजानन वंजारी , मनोज कोलते , प्रशांत मोरे , किरण माळी , एहसान अहमद , रिजवान भाई , आकाश झोपे , यश चौधरी , सुमीत चौधरी , पवन मराठे ,नलू इंगळे ,अरबाज खाटीक इत्यादी सह अंसख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.