कोविड सेंटरच्या डॉक्टरांची गाडीच गेली चोरीला

0

पारोळा : येथील कोविड केअर सेंटरला कार्यरत असलेले डाॅ.राहुल कैलास पवार (रा.लोणी सिम) यांची मोटरसायकल काल दि.२८ रोजी राञी १२:००ते ५:०० च्या सुमारास पारोळा येथिल सप्तर्षी मल्टीपर्पज हाॅल येथून चोरीला गेलेली आहे. तरी कोणाला निदर्शनास आल्यास खालील नंबरवर संपर्क करावे.

गाडी नं.MH19BY2973
Hero ismart (splendor)
Red & silver colour
Mo.no.8907074912/13/14/15
9657914861
8668950669
8007780341

Leave A Reply

Your email address will not be published.