कुंझरकर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षकांना निवेदन

0

एरंडोल (प्रतिनिधी) :  येथे किशोर पाटील कुंझरकर यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी व्हावी व दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी करणारे निवेदन १४ डिसेंबर २० रोजी तालुक्यातील विविध माध्यमिक शिक्षक संघटनांतर्फे देण्यात आले त्यात माध्यमिक शिक्षक संघ, समता शिक्षक परिषद, पीडीएफ, शिक्षक भारती, माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघ, मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, बामसेफ, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, विविध शिक्षक संघटनांचा त्यात समावेश आहे.

निवेदन देताना प्रमोद पाटील चिलाने कर ,भैय्यासाहेब सोनवणे, भरत शिरसाठ,चंद्रकांत भदाणे, सुनील चव्हाण, भगवान ब्रह्मा, प्रकाश ताम्हणकर , महेश पाटील, किरण पाटील राजेंद्र शिंदे, भाईदास पाटील, शेखर पाटीलआधी  माध्यमिक शिक्षक घटनांचे पदाधिकारी उपस्थित होते ‌

फोटो ओळ :-एरंडोल येथे पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन देताना प्रमोद पाटील चीलाने कर, भरत शिरसाट व पदाधिकारी.

Leave A Reply

Your email address will not be published.