किसान काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी प्रा.सुभाष पाटील

0

अमळनेर (प्रतिनिधी):-शेतकरी व कष्टकरी यांच्या न्याय व हक्कासाठी लढणारे अभ्यासु नेतृत्व प्रा.सुभाष सुकलाल पाटील यांची अमळनेर किसान काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.