एरंडोल परिसरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी

0

एरंडोल (प्रतीनिधी) : येथे सोमवारी मध्यरात्री मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली जवळपास तासभर मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या त्यामुळे मशागतीच्या कामांना वेग आला आहे.

तसेच हवेमध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा असंय उकाडा गायब झाल्यामुळे नागरिकांनी ुटकेचा निश्‍वास सोडला आहे.
दरम्यान तालुक्यात पाच मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.