अल्पवयीन प्रियकरानेच पाजले प्रेयसी व तिच्या मुलांना विष; प्रियकरावर गुन्हा दाखल

0

मलकापुर, प्रतिनिधी  चौघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यान दोन जणांचा मृत्यु झाल्याने मोताळा तालुक्यातील टेंभी गाव हादरले होते. दि 4 जुलैच्या मध्यरात्री टेंभी येथील  वृषाली समाधान तायडे (वय 30) अनुभव समाधान तायडे (वय 6) यांचा विष प्राषन  केल्याने मृत्यु झाला होता. तर वैभव समाधान तायडे (वय 11) आणि एक 17 वर्षीय अल्पवयीन प्रियकर मुलगा याच्यावर […]

अल्पवयीन प्रियकरानेच पाजले प्रेयसी व तिच्या मुलांना विष; प्रियकरावर गुन्हा दाखल

Leave A Reply

Your email address will not be published.