अखेर फॉर्म्युला ठरला, भाजप 146, शिवसेना 124 !

0

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. भाजप 146, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला भाजपच्या कोट्यातून 2 विधानपरिषदेच्या जागाही सोडण्यात येणार आहेत.

यापूर्वी 18 जागा मित्रपक्षांना सोडल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचं 135-135 जागा लढवण्याचं सूत्र ठरल्याचं बोललं जात होतं. शिवसेना आधीपासूनच 50-50 जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाम होती. पण त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.