अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत युवा प्रकोष्ट शहराध्यक्ष पदी नरेंद्र नकवाल

0

चाळीसगाव (प्रतिनिधी‌) : अखिल भारतीय वाल्मिकी महा पंचायत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवा प्रकोष्क,श्री सुमितजी चावरे यांनी अखिल भारतीय वाल्मिकी महा पंचायत युवा पकोष्ट शहरात अध्यक्ष पदी चाळीसगाव नगरपालिकेचे  नरेंद्र मधूकर नकवाल यांची नियुक्ती नुकतिच केली असून त्या संबंधि नियुक्तीचे पत्र श्री नकवाल यांना महासचिव यांचे कडून प्राप्त झाले आहे.

शहर कार्यकारिणी खालीलप्रमाणे

युवा शहर उपाध्यक्ष श्री अजय चंदेले, युवा कार्याध्यक्षपदी पंकज चव्हाण, शहर सचिव संजय बागरे, व सहसचिव अमन ‌नकवाल, मला शहरप्रमुख संघटक अजय जेधे, संतोष दाभाडे, शहर संघटक राजू चावरे विक्कि  घोगरे,राज बेहित, शहर सदस्य दिनेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरील सर्व पदाधिकाऱ्यांचे विविध सदस्याचे‌  नियुक्ती  बदल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.