सातपुड्यातील यावल अभयारण्य परिसरात काटेसावर सोबतच दुर्मिळ सोनसावर फुलला
जळगाव ;- सातपुड्यातील यावल अभयारण्य परिसरात नेहमीच निसर्गाची किमया पहायला मिळत आहे. वाघ, बिबट, अस्वलाचे अस्तित्व असलेल्या यावल अभयारण्यामध्ये दुर्मिळ असलेला सोनसावर देखील फुलला आहे.
यावल वनविभागातील वनपारिक्षेत्र अधिकारी अजय बावणे व…