Browsing Tag

World Mental Health Day

मानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य

जळगाव ;- मानसिक स्वास्थ्य लाभावे यासाठी आपण झटत असतो. मानसिक आरोग्याच्या भावनिक पैलूचा जास्त विचार झालेला आढळून येतो. एखादी कृती, घटना किंवा नातेसंबंधामुळे आपल्याला बरे वाटले की आपल्याला वाटते आपले मानसिक आरोग्य सुदृढ आहे. हे जरी खरे असले,…