भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने पटकावलं सुवर्णपदक…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत आयबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये सुवर्ण इतिहास रचला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावल आहे.…