Browsing Tag

Woman molestation

संतापजनक.. महिलेला विवस्त्र करून मारहाण; रस्त्यावरील नागरिकांनी दिले अंगावरचे कपडे

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क औरंगाबादमध्ये छेडछाडीची एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका आरोपीनं पीडित महिलेला भररस्त्यात अडवून तिला मारहाणकेली आहे. एवढंच नव्हे तर तिला शिवीगाळ करत तिच्या अंगावरचे कपडे देखील फाडले आहे. या धक्कादायक…