Browsing Tag

Vinod Punjabrao Deshmukh

जलसंधारणाच्या कामात अपहार, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जलसंधारण विभागाकडून ६.५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त करून घेतलेला आहे. मजूर संस्थांच्या शिफारशी न घेता मर्जीतील मजूर संस्थांना कामे वाटप केल्याचा आरोप विनोद पंजाबराव देशमुख यांनी केला. जलसंधारण विभागातील…