बुलढाणा जामनेर रस्त्यावरअनाधिकृत गतिरोधक; लाखो वाहनधारकांचा जीव धोक्यात
लोकशाही न्युज नेटवर्क
जामनेर; जामनेर ते बुलढाणा या जोडणाऱ्या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे असून या रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसतांना मात्र जामनेर जवळ लॉर्ड गणेशा शाळेजवळ मोठे मोठे सहा गतिरोधक टाकून वाहनधारकांचा जीव धोक्यात टाकण्याचे काम…