अजूनही वेळ गेलेली नाही.. उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना भावनिक आवाहन
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
एकनाथ शिंदे गटाने बंड पुकारल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तर बंड पुकारलेल्या आमदारांमुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सरकार पडते की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
तर दुसरीकडे एकनाथ…