ब्रेन डेव्हलमेंट स्कॉलरशीप परीक्षेत तुषार महाजन जिल्ह्यात प्रथम
मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क
येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षक राकेश चिंधू महाजन (रा. किनगाव) यांचा मुलगा चि. तुषार राकेश महाजन (इ. ३ री) याने ब्रेन डेव्हलमेंट स्कॉलरशीप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम व राज्यात २२ वा…