नवा दौर, नवी सायकल; धुलिया सायकल मार्टची अनोखी उपलब्धी (व्हिडीओ)
लोकशाही न्यूज नेटवर्क
आजच्या आधुनिक युगात नवीन संशोधनामुळे अनेक नवीन वाहने उदयास आल्याने सायकल हा प्रकार कालबाह्य झाला. पण म्हणतात न की "जुनं ते सोनं" या उक्तीप्रमाणे आता विज्ञानाने अनेकविध संशोधन करून अत्याधुनिक सायकल तयार केली.…