Browsing Tag

Tamaswadi

बोरी धरणाचे १२ दरवाजे उघडले

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरणाचे बारा दरवाजे उघडल्याने नदी पात्रात अठरा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग बोरी नदी पात्रात होत आहे.  बोरी नदीच्या उगमस्थानी एक सारखा जोरदार पाऊस पडत असल्याने पाण्याची…