Browsing Tag

Taluka President of Taluka Lawyers Association

वकील संघाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी ॲड .दीपेन परमार

लोकशाही न्यूज नेटवर्क येथील तालुका वकील संघाच्या तालुकाध्यक्षपदी ॲड दीपेन परमार यांची तर उपाध्यक्ष व सचिव यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड के व्ही कुलकर्णी यांनी काम पाहिले. उपाध्यक्षपदी ॲड. अमजदखान पठाण…