Browsing Tag

Swapna Prakash wani

तब्बल ७१ वर्षांची जलतरुणी : सौ. स्वप्ना प्रकाश वाणी

लोकशाही विशेष लेख  अकल्पितपणे वयाच्या ४० व्या वर्षी पोहणे शिकून सातत्याने सराव करून ३० वर्षात तब्बल १३३ पदकांची कमाई करून महिलांकरिता आदर्श निर्माण करणाऱ्या ठाणे सौ. स्वप्ना वाणी यांनी नुकतेच वयाच्या ७१ व्या वर्षात पदार्पण केले. १९९६…