गहू, हरभऱ्याचे अनुदानित बियाणे उपलब्ध
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
रब्बी हंगामात महाबीज कडून शेतकऱ्यांना गहू, हरभऱ्याचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महाबीज चे जळगाव जिल्ह्याचे व्यवस्थापक यांनी…