Browsing Tag

Stock Market Update Sensex Falls

शेअर बाजार कोसळला.. सेन्सेक्स 1200 तर निफ्टी 355 अंकांनी घसरला

लोकशाही न्यूज नेटवर्क विदेशी फंडाची सतत होणारी आवक आणि आशियाई बाजारातील संमिश्र कल यामुळे देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवातच सोमवारी कमकुवत झाली. कमकुवत सुरुवातीनंतर बाजारातील घसरण ही चांगलीच वाढली. एचडीएफसी बँक (HDFC Bank), इन्फोसिस…