तुमची त्वचा सूर्यप्रकाशाने जळाली आहे का?
आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क;
उन्हात बाहेर पडताच त्वचा जळू लागते. अति उष्णतेमध्ये तुम्ही 10 मिनिटेही बाहेर गेलात तर तुमच्या त्वचेचा रंग बदलतो. तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेचा रंग लाल होऊ लागतो. उन्हाळ्यात टॅनिंगमुळे…