Browsing Tag

Shindkheda Accident

दोंडाईचा राज्य महामार्गावर भीषण अपघात, १ जण जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क दोंडाईचा राज्य महामार्गावर चिमठाणे (ता.शिंदखेडा) गावाजवळ दोंडाईचाकडून सोनगिरीकडे जाणाऱ्या गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मालपूर (ता. शिंदखेडा) येथील एकाचा मृत्यू झाला,…