मुक्ताईनगरची जागा शिंदे सेनेला की भाजपला?
लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्रात भाजपने ९९ विधानसभेच्या उमेदवारांची यादी काल रविवारी जाहीर करून बाजी मारली. महायुतीत भाजपला १५५ जागा, शिंदे यांच्या शिवसेनेला ७८ जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ५५ जागा मिळतील…