Browsing Tag

Scool

नगरदेवळा ए.टी.गुजराथी कन्या विद्यालयात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा; विद्यार्थीनींना कुठल्याही परिस्थितीत स्वसंरक्षण करता आले पाहिजे यासाठी नगरदेवळा ता. पाचोरा येथील ए. टी. गुजराथी कन्या विद्यालयात विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. शिवकन्या बहुउद्देशीय…