Browsing Tag

School bus accident

स्कूल बसचा भीषण अपघात, विद्यार्थी आणि शिक्षक जखमी

लोकशाही ऑनलाईन डेस्क पहूर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील पहूर पासून शेंदुर्णीच्या दरम्यान आज 31 मार्च रोजी सकाळी स्कूल बस उलटून झालेल्या अपघातात विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. या संदर्भात उपलब्ध झालेली माहिती अशी की, पहाटे…

सहलीला निघालेल्या स्कुल बसचा भीषण अपघात

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क सहलीला निघालेल्या स्कूल बसची आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये २२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने…