Browsing Tag

sankalp vyasnmukti kendra

संकल्प व्यसनमुक्‍ती केंद्रातून सुटली ७ वर्षाच्या दारुची सवय

डॉक्टर बनले मित्र; तरुणाला मिळाली नवप्रेरणा जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क संगत गुण ते सोबत गुण असं म्हणतात ना.. त्याची प्रचिती एका २७ वर्षीय तरुणाला आली.. मित्रांच्या संगतीने दारु पिण्याची सवय लागली आणि त्यातून कौटूंबिक वादासह तरुणाचे…