Browsing Tag

sanglijilhabank

कर्मचाऱ्यांचा मदतनिधीवर डल्ला! तब्बल २.४३ कोटी रुपयांचा अपहार

सांगली : लोकशाही न्युज नेटवर्क - सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शेतकऱ्यांची बँक अशी ओळख आहे. या बँकेच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये २२० शाखा आहेत. मात्र, या बँकेतील दुष्काळ निधीबाबत ६ शाखांमध्ये एकूण २ कोटी ४३ लाखांचा घोटाळा…