Browsing Tag

sanchabandi

अमळनेरात दगडफेक ; संचारबंदी लागू

अमळनेर;- शुक्रवारी रात्री १० वाजता दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक झाल्याची घटना शहरातील जिनगर गल्ली आणि सराफ बाजार परिसरात. घडली . प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी सोमवारी सकाळपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी…