सातत्य व आज्ञाधारकता ही क्रीडा नैपुण्याची गुरुकिल्ली- रोहन श्रीरामवार
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
सरावातील सातत्य तसेच गुरु व पालकांप्रती असलेली आज्ञाधारकता हे गुण खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कारकिर्दीत सर्वोच्च स्थानी घेऊन जातात"
असे प्रतिपादन एरोबिक जिम्नॅस्टिक्स खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू व…