Browsing Tag

Raver-Jalgaon Bus

रावेर-जळगाव बसला कंटेनरची धडक

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर-जळगाव बसला कंटेनरने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात बसमधील दोन प्रवासी जखमी झाले. तर सुदैवाने १८ प्रवाशांना काहीही दुखापत झाली नाही. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. हा अपघात मंगळवारी…