Browsing Tag

Rajinikanth Patil

मृत्यूशी झुंज देणारी मी पाण्याची टाकी किती अंत पाहणार ही ग्रामपंचायत माझी ..

रजनीकांत पाटील, लोकशाही न्यूज नेटवर्क  अमळनेर, शिरुड  अंत नको पाहू आता मृत्यूशी झुंज देणारे मी एक पाण्याची टाकी.  किती अंत पाहणार ही  ग्रामपंचायत माझी.  गावाच्या आत प्रवेश केला की सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळतात.  मी आजही 50 हजार…