शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांचे निधन
भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील टीव्ही टॉवरजवळील रहिवासी व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तसेच शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक राजेंद्र देविलाल दायमा (वय 70) यांचे अल्पशा आजाराने आज दि. 13 जून रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास निधन…