रेल्वेच्या धक्क्याने २३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू…
पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शहरातील २३ वर्षीय युवकाचा पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ (Pachora Railway Station) धावत्या रेल्वेसमोर आल्याने दुर्दैवी मृत्यू (Unfortunate death) झाल्याची घटना दि. २० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली…